शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Friday, February 20, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

    मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

    मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

Deepak Patil by Deepak Patil
07/12/2025
A A
शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या पध्दती अवलंबविणे गरजेचे आहे. शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य आहे असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.भरत वाघमोडे यांनी येथे केले. कर्जत येथे कृषी संशोधन केंद्र येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत येतो.

कर्जत कृषी संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात थायलंडचे राजे दिवंगत भूमीबोल अदुल्यदेज यांची जयंती ‘ जागतिक मृदा दिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.भरत वाघमोडे, कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कनिष्ठ संशोधन सहायक महेशकुमार,प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

10/11/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

वाघमोडे पुढे म्हणाले की, मृदा ही आपली जननी आहे.मृदाच्या महतीची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.मातीची निर्मिती होण्यास शेकडो वर्षे लागतात म्हणून तिची काळजी घेणे काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये.शेती किफायतशीर होण्याचे मार्ग उपलब्ध असून आता व्यावसायिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी मागणी केल्यास रब्बीसाठी बियाणे उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.संशोधन केंद्राला गतिमान भात पैदास प्रकल्प मंजूर झाल्याने नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप भात बियाणे चार ते पाच वर्षात उपलब्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रगतशील शेतकरी चंद्रकांत मांडे यांनी वातावरणातील बदल व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शासकीय धोरणांची अंमलबजावणी तळमळीने करण्याची गरज प्रतिपादित केली.

यावेळी कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर,कनिष्ठ संशोधन सहायक महेशकुमार,प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी व हेमंत कोंडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी शेतऱ्यांचे मसिहा थायलंडचे राजे दिवंगत भूमीबोल अदुल्यदेज व जागतिक मृदा दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद केली.ते म्हणाले की,जगभरातील माणसांच्या एकूण अन्नाच्या गरजांपैकी ९५ टक्के गरजा मातीवर अवलंबून आहेत.मातीच्या ऱ्हासामुळे दरवर्षी ४०० बिलियन डॉलरचे नुकसान होत आहे.मातीच्या धुपामुळे ७.६ दशलक्ष टन तृणधान्याचे नुकसान होत आहे.हा ऱ्हास असाच सुरू राहिल्यास नजीकच्या काही वर्षात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले जाऊन त्यांना बेरोजगारी आणि उपासमार या समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे मातीचे शाश्वत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सुरुवातीला डॉ. वाघमोडे,शास्त्रज्ञ व उपस्थित शेतकऱ्यांनी भूमीबोल अदुल्यदेज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.कार्यक्रमाला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SendShare

Related Posts

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर
मोठी बातमी

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

10/11/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी
महाराष्ट्र

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी
मोठी बातमी

दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी

27/06/2023
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत
मोठी बातमी

पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
Next Post
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ ) माथेरान गिरिस्थान नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असुन, शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाच्या

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

by Deepak Patil
26/11/2025

माथेरान दि.२६ (आनंद सकपाळ)         माथेरान नगरपालिका निवडणूक चुरशीला आली असून सध्या प्रचारसभांमधून आरोप–प्रत्यारोपांचे फटाके जोरात फुटू

EDITOR'S PICK

गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

20/03/2022
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

19/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
  • शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In