लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

आधी डीएनचा फुलफॉर्म सांगा खासदार तटकरेची आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सडकून टीका !

Deepak Patil by Deepak Patil
29/11/2025
A A
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर
कर्जत  ( आनंद सकपाळ )
            कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जतकरांना परिवर्तन घडविण्याची हाक देत कर्जत नगरपरिषद निवडणूकीत कर्जतकरांनी  सर्व उमेदवाराना तुम्हीची साथ देत निवडूण दया. आम्ही कर्जतच्या विकासाकरीता कटीबध आहोत व राहू असे कर्जतकरांना आश्वस्त केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी तुम्ही माझा डी एने काढता, प्रथम डी एनेचा अर्थ सांगा. तुमचा डी एने काढला तर तुमच्या  गुन्हेगारीचा पाडा निघेल अशी खोचक टीका आ. थोरवे यांचे नांव न घेता केली.
                सन. २०२५ च्या कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी निमित्त  कर्जत परिवर्तन विकास आघाडीची आज कर्जत टिळक चौक येथे  दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी उद्योग रोजगार वाढीसाठी तसेच नागरिकांना चांगली आरोग्य व्यवस्था मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच करत, त्यांनी त्यांच्या बारामती मॉडेल चे उदाहरण देत कर्जत शहर सुद्धा तसे करता येऊ शकते मात्र येथील सत्ताधारी नेतृत्वात तेवढी धमक असावी लागते असा टोला नाव न घेता अप्रत्यक्षपणे आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला. सुमारे आठ कोटी मंजूर होऊन कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील सुरू केलेल्या पुलाचे काम ठेकेदार अर्धवट सोडून का जातो यामागे काय कारण आहे याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी बोलून चौकशी समिती बसवण्यात येईल असेही यावेळी अजित पवारांनी जाहीर केले. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे या यापूर्वी तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत, आत्ताच्या काळात सलग तीन वेळा निवडून येणे कठीण आहे. त्यामुळे पुष्पाताई यांचे काम नक्कीच चांगले असल्याने, यावेळी सुद्धा त्या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत, लाथ मारील तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
                राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी तुम्हाला साध कर्जत मध्ये एक सुसज्ज असे नाट्यगृह उभारता आले नाही. तुम्ही माझा डी एन ए काढता, पहीला डी एन ए चा अर्थ काय हे सांगा माझा डी एन ए काढला तर तो समाजसेवेचा व स्वच्छ कारभाराचा आहे. माझ्यावर साधी एक एफ आय आर देखील नोंद मिळणार नाही. मात्र तुमचा  सातबार काढला तर आयपीसीमधील जे काही कलम आहेत, ती सर्व कलम लागलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात  असा नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. तसेच कर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयाची झालेली दुरावस्था, रखडलेले  विकास कामे यावर बोट ठेवत येथील नेतृत्वात कमतरता  असल्याचे संबोधत, तसेच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणाचे काम सुरू असल्याचेही यावेळी नमूद केले.
कोरोना काळात पुणे कर्जत मुंबई या रेल्वे मार्गावरील कर्जत रेल्वे स्थानकातील थांबा रद्द करण्यात आला होता तो आज तगायात सुरू करण्यात आलेला नाही तरी तो थांबा येथील प्रवाशांच्या मागणीनुसार पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रातील रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा सुरू करून देईल असा विश्वास यावेळी त्यांनी उपस्थित कर्जतकरांना दिला. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय अद्यावत करणार, शहराला २४ तास पाणीपुरवठा, चांगले रस्ते  आदी विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष  सुधाकर घारे, पुंडलिक पाटील, एकनाथ धुळे, अशोक भोपतराव, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष नितिन सावंत, उमा मुंढे, ऍड. राजीव साबळे, भगवान भोईर, विलास थोरवे,बाजीराव दळवी, नारायण डामसे, उत्तम जाधव, पंकज पाटील, बाबू घारे, सुवर्णा जोशी, राम राणे, अशोक सावंत, निलेश घरत, ऍड. गोपाळ शेळके, पुष्पा दगडे, रंजना धुळे, स्वप्नील पालकर, अजय सावंत, भिवसेन माळी, पूजा सुर्वे, मधुरा चंदन, दीपक श्रीखंडे, भिवसेन बडेकर यांच्यासह  परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पा दगडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

READ ALSO

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
Tags: ajit pawarajit pawar attackajit pawar fatherajit pawar in karjatajit pawar jibeajit pawar karjatajit pawar karjat bhashanajit pawar karjat jamkhed sabhaajit pawar karjat sabhaajit pawar karjat sabha liveajit pawar karjat sabha live newsajit pawar karjat speechajit pawar latestajit pawar liveajit pawar ncpajit pawar newsajit pawar on jarangeajit pawar puneajit pawar sonajit pawar songajit pawar statusdcm ajit pawarncp ajit pawarparth ajit pawarrohit pawar karjat jamkhed
SendShare

Related Posts

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
महाराष्ट्र

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
महाराष्ट्र

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
Next Post
शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

19/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In