नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

टोकरे कांदळगावर यांना जनतेचा वाढता पाठिंबा

Deepak Patil by Deepak Patil
04/02/2026
A A
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

नेरळ: सुमित क्षिरसागर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या सुरू असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्जतमध्ये कोण बाजी मारणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क समोर लढवले जातायेत. मात्र, नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नेरळमध्ये शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे नेरळ जिल्हा परिषद गटातून सुनिता सुरेश टोकरे तर, नेरळ पंचायत समिती गणातून नम्रता नितीन कांदळगावकर यांचे पारडे महायुतीच्या माध्यमातून जड असल्यामुळे नेरळ जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ फुलणार असा विश्वास जनतेकडून वर्तवला जातो.

READ ALSO

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागात महायुतीच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय दृष्ट्या चितपट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद लावली आहे. त्यामुळे नेरळ जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणावर महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवला जाईल अस राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ जिल्हा परिषद गटावर भगवा फडकविण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी सज्ज झालेल्या आहेत. तेव्हा संपूर्ण नेरळ प्रभागातून यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजपा, शेकाप व आरपीआयचे कार्यकर्ते प्रचंड आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे नेरळ जिल्हा परिषद गटात परिवर्तन विकास आघाडीचे पाणीपत करण्यासाठी महायुतीने आपली प्रचाराची घौडदौड सातत्याने सुरु ठेवली आहे.
एकूणच घोडे मैदान जवळ आहे.आणि जनता आपला कौल कोणाच्या पारड्यात टाकते हे येणाऱ्या ९ फेब्रुवारीच्या निकाला दरम्यान चित्र स्पष्ट होणार आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नेरळ शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कायम अग्रेसर राहिलो आहोत. कोट्यवधींची विकासकामं आजवर करण्यात आली आहेत. तर सुरेश दादा टोकरे यांच्यामाध्यमातून नेरळ शहरात रस्ते, समाजमंदिर, ग्रामीण भागात पाणी, स्वच्छता, शिक्षण असे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. एकंदरीत विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महायुतीने आजवर केलेला विकास कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळे जनता महायुतीलाच कौल देणार आणि ९  तारखेला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. 

प्रभाकर देशमुख
शहरप्रमुख, शिवसेना नेरळ शहर

कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद विभागात सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असणारा विकास करण्यात आला आहे. त्याच विकासकामांच्या जोरावर नेरळ जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती विभागात दोन्ही उमेदवार महायुतीचे विजयी होतील

विशाल साळुंके
युवासैनिक, नेरळ शहर

Tags: aditya thakare vs mahendra thorvemahendra thoravemahendra thorvemahendra thorve allegationmahendra thorve karjatmahendra thorve latest newsmahendra thorve newsmahendra thorve on sudhakar gharemahendra thorve on sunil tatkaremahendra thorve setbackmahendra thorve statementmahendra thorve today newsmahendra thorve vs sunil tatkaremla mahendra thorveraigad mahendra thorvesudhakar ghare on mahendra thorvesunil tatkare on mahendra thorvesunil tatkare vs mahendra thorve
SendShare

Related Posts

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
महाराष्ट्र

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
महाराष्ट्र

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
Next Post
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन 'कन्‍याथॉन २०२६

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

मायावती का बड़ा प्लान : बुरी हार से बसपा को उबारने के लिए उठाए 10 कदम, भाजपा-सपा की मुश्किलें बढ़ीं

मायावती का बड़ा प्लान : बुरी हार से बसपा को उबारने के लिए उठाए 10 कदम, भाजपा-सपा की मुश्किलें बढ़ीं

20/03/2022
खास मुलाकात : दिल्ली के उपमुख्यमंत्री सिसोदिया ने कहा- बेघर बच्चों को सुधार गृह नहीं स्कूल भेजेगी सरकार

खास मुलाकात : दिल्ली के उपमुख्यमंत्री सिसोदिया ने कहा- बेघर बच्चों को सुधार गृह नहीं स्कूल भेजेगी सरकार

19/03/2022
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
जेलेंस्की बोले- पुतिन अगर दो शर्तों को मानते हैं तो हम शांति समझौते पर चर्चा के लिए तैयार

जेलेंस्की बोले- पुतिन अगर दो शर्तों को मानते हैं तो हम शांति समझौते पर चर्चा के लिए तैयार

19/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In