शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

एसएससी बॅचच्या कोअर कमिटीची मेहनत

Deepak Patil by Deepak Patil
10/12/2025
A A
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर
  1. नेरळ : ( दीपक पाटील )

शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि मित्रमैत्रिणी या सगळ्या गोष्टी काळानुरूप आठवणी बनून राहतात नंतर मात्र प्रत्येक जण करिअर, संसार अशा जबाबदाऱ्यांमध्ये गुंतत जातो. मात्र शाळेतील सवंगड्यांची आठवण कायम असते. दरम्यान एस.एस.सी. देऊन ५० वर्ष पूर्ण झाल्याने नेरळ विद्या मंदिर या शाळेतील सन १९७५- ७६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी तुन उत्तीर्ण झालेल्या सर्व मित्र मैत्रिणींचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यानिमित्ताने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

नेरळ विद्या मंदिर या शाळेतील सन १९७५- ७६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी देऊन हे ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने ते सदैव आठवणीत राहावे म्हणून कोअर कमिटीच्या सभासदांनी मागील दोन महिन्यांपासून मनापासून प्रयत्न सुरु केले होते. त्याला यश येऊन दिनांक ५ डिसेंबर रोजी नेरळ येथील सुमन फार्म येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५० वर्षानंतरही ४१ सदस्य हजर होते. त्यात अहमदाबाद, जळगाव, पुणे येथूनही सदस्य आले होते. ५० वर्ष हा आयुष्याचा खूप मोठा कालावधी व्यतीत होत असतांना यात अनेक मित्र मैत्रिणींनी या जगाचा निरोप घेतला असल्याने जे हयात आहेत त्यातील बहुतेक सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे म्हणून कमिटी कडून खूप प्रयत्न केले गेले त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतर सदस्यांनी प्रतिसाद दिला.

READ ALSO

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

यावेळी दीप प्रज्वलीत करून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या सर्वांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर या ५० वर्षाच्या प्रवासात जे शिक्षक, मित्र, मैत्रिणी हे जग सोडून गेल्या आहेत. त्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आपण सर्वांनी वर्षातून किमान एक दिवस भेटावे एकमेकांची ख्याली खुशाली विचारावी, गप्पा गोष्टी कराव्यात आणि एक दिवस स्वतःसाठी आनंदाने खर्ची घालावा या उद्देशाने दिनांक २६ जानेवारी २०१३ पासून प्रत्येक वर्षी नियमित एकत्र भेटत आहोत. या ही वर्षी आपण भेटत आहोत याची आठवण प्रास्ताविक करतांना कुंदन मरे यांनी सर्वांना करून दिली. त्यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना मागील १३ वर्षात कोअर कमिटीच्या सदस्यांनी जी मेहनत घेतली त्याचे कौतुक केले. अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर उपस्थितांनी दुपारी सुग्रास भोजनाचा आनंद घेतला. भोजनानंतर हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्वांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मृती चिन्ह देण्यात आले. तसेच वर्ग मैत्रीण रत्ना बागलवाडी यांनी खूप सुंदर कप भेट म्हणून आणले होते त्यांचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी सर्वांनी चहा घेतल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमासाठी सुर्यकांत चंचे, नारायण नाईक, कुंदन मरे, अरविंद पतंगे, सुधाकर देसाई, आयुब तांबोळी, दिनेश पाटणकर, ज्योती चवाथे या कोअर कमिटी सदस्यांसह नयना बदले, तारा सोलंकी, शांता कराळे, नीलिमा गंध्रे, मीनाक्षी बोरामणीकर, अलका शहा, नीरा मोडक, सुरेखा घाटपांडे, जानकी कटारिया, रत्ना बागलवाडी, आरती बेलसरे, जयश्री शहा, सरला सिंधी, मेघा जोगळेकर (पती विवेक यांच्या सह), विद्यारण्य क्षीरसागर, शांताराम तरे, हरिचंद्र खडे, यशवंत दाभणे, मल्लेशा कन्हैया, तानाजी मोहिते, सुरेश कुंभार, अरविंद देवकर, रवींद्र गायकवाड, चंद्रकांत कदम, नारायण घरत, मोहन पाटील, अकिल पालटे, दत्ता निमणे, कमलाकर जाधव, गिरीश बदले, भालचंद्र मसणे, मुकुंद काळे, नागेश निमणे, हे सदस्य उपस्थित होते.

SendShare

Related Posts

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
महाराष्ट्र

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
महाराष्ट्र

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
Next Post
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

कुलदीप ने दिलाया दिल्ली को पहला विकेट, विस्फोटक बैटिंग कर रहे रोहित को फिरकी में फंसाया

19/03/2022
गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

20/03/2022
कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

10/11/2025
प्रेमी व मां के साथ मिलकर बेटी ने पिता को मौत के घाट उतारा, बेटी बोली- पिता नशे में करता था दुष्कर्म

प्रेमी व मां के साथ मिलकर बेटी ने पिता को मौत के घाट उतारा, बेटी बोली- पिता नशे में करता था दुष्कर्म

20/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In