ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई ! – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !

तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Deepak Patil by Deepak Patil
10/11/2025
A A
ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

नेरळ ( आनंद सकपाळ )

रायगडमध्ये सर्रास चालणाऱ्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी चाप लावला. मात्र तरीही गुपचुप ऑनलाईन पध्दतीने मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा थेट कारवाईचा बडगा उगारत मटका चालवणाऱ्या तिघांच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या नेरळ पोलिसांच्या कारवाईमुळे इतर ऑनलाईन मटका जुगार चालविणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणानले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तत्काळ त्यांनी अवैध धंद्यांवर चाप लावला. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले आहे. तरीसुद्धा जिल्हयात काही ठिकाणी पडद्यामागे हे गैरकृत्य व सध्या ऑनलाईन पद्धतीने मटका जुगार हा मोठ्या प्रमाणात चालविला जात असल्याची सुरू असल्याची चर्चा सुरू होती. तर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असे ऑनलाईन मटका जुगार सुरू असल्याची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यामुळे नेरळ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारात दि.०८ नोव्हेंबर रोजी दुपारचे १.४५ वाजण्याचे दरम्यान नेरळ येथील गणेश घाट परिसरात राजमाता जिजाई तळावाजवळ ऑनलाईन मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. यात १) यशवंत जाणू निरगुडा वय वर्ष ३२, रा. टपालवाडी, २) अजय देहु शिंगवा वय वर्ष ३३, रा. आनंदवाडी, ३) अनिल धोंडू आखाडे रा. भडवळ, ता. कर्जत यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान या तिघांच्या ताब्यातून एक १३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल 2 हजार रुपये किंमतीचा एक पांढऱ्या रंगाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्याचे पो.ना साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर पुढील तपास हा पो.ह.वा. वाघमारे हे करीत आहेत.

READ ALSO

प्रेमी व मां के साथ मिलकर बेटी ने पिता को मौत के घाट उतारा, बेटी बोली- पिता नशे में करता था दुष्कर्म

20/03/2022
मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

19/03/2022
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT
SendShare

Related Posts

प्रेमी व मां के साथ मिलकर बेटी ने पिता को मौत के घाट उतारा, बेटी बोली- पिता नशे में करता था दुष्कर्म
क्राइम

प्रेमी व मां के साथ मिलकर बेटी ने पिता को मौत के घाट उतारा, बेटी बोली- पिता नशे में करता था दुष्कर्म

20/03/2022
मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live
क्राइम

मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

19/03/2022
Aamir Khan: सिर्फ इस वजह से आमिर खान को लेना पड़ा था एक्टिंग छोड़ने का फैसला, अभिनेता ने किया खुलासा

यूपी की सियासत : अखिलेश के दांव से बढ़ी मायावती और प्रियंका की चुनौती, अब ‘दिखने’ वाली राजनीति करेंगे यादव

खास मुलाकात : दिल्ली के उपमुख्यमंत्री सिसोदिया ने कहा- बेघर बच्चों को सुधार गृह नहीं स्कूल भेजेगी सरकार

कोरोना और कारोबार : फार्मा कंपनियों को भारत में दिख रहा बूस्टर खुराक का बड़ा बाजार

Next Post
माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

20/03/2022
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

19/03/2022
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In