कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६ – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

नऊ कन्‍यादान शिक्षा केंद्रांच्‍या माध्‍यमातून १,००० हून अधिक विद्यार्थीनींना फायदा रेड-लाइट क्षेत्रातील सेक्‍स वर्कर्सच्‍या २० मुलींना साह्य

Deepak Patil by Deepak Patil
06/03/2026
A A
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि केवळ एक स्पर्धा नसून समाजातील काही दुलक्षित घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी उभारलेली चळवळ आहे. यामाध्यमातून उभारलेल्या शिक्षा केंद्राचा एक हजारहून अधिक मुलींना फायदा झाला असून देह विक्रिय करणाऱ्या महिलांच्या मुलींना देखील शिक्षणाने समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेव्हा यंदाच्या कन्‍याथॉन २०२६ मध्ये हजारो धावपट्टू, वॉकर्स, स्‍वयंसेवक आणि कॉर्पोरेट सहयोगी एकत्र येत या चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी आपले योगदान देणार आहेत. दरम्यान कन्‍याथॉन हि आयएफआयएस इन्स्टिट्यूशन्‍स, जॅगसोम आणि विजयभूमी युनिव्‍हर्सिटीमधील विद्यार्थ्‍यांची संकल्‍पना आहे.

                    विजयभूमी युनिव्‍हर्सिटीच्‍या नियामक मंडळाच्‍या सदस्‍या श्रीमती कल्‍पना पाडोदे म्‍हणाले, ”कन्‍याथॉन विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन असण्‍यासोबत चळवळ देखील आहे. विद्यार्थी सामाजिक परिवर्तनामध्‍ये नेतृत्‍व करतात तेव्‍हा निधी उभारण्‍यासह महत्त्वाकांक्षा देखील निर्माण करतात. कन्‍याथॉनमध्‍ये उचलण्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक पावलामधून खात्री घेतली जाते की कोणत्‍याही मुलीच्‍या स्‍वप्‍नामध्‍ये तिच्‍या परिस्थितीचा अडथळा येणार नाही. कर्नाटक व महाराष्‍ट्रातील सरकारी शाळांमध्‍ये स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या नऊ कन्‍याथॉन शिक्षा केंद्रांच्‍या (केएसके) माध्‍यमातून या उपक्रमाने सवांदात्‍मक इंग्रजी, संगणक साक्षरता आणि आरोग्‍य व स्‍वच्‍छता शिक्षणामधील संरचित उपक्रमांच्‍या माध्‍यमातून १,००० हून अधिक विद्यार्थीनींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हा उपक्रम पायाभूत सुविधा सुधारण्‍यावर देखील लक्ष केंद्रित करतो, ज्‍यामध्‍ये सुरक्षित व सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्‍यासाठी कम्‍प्‍युटर लॅब्‍स, वर्गामधील सुधारणा आणि स्‍वच्‍छता सुविधा यांचा समावेश आहे.
            या वर्षीच्‍या पर्वामध्‍ये २ किमी वॉकेथॉन्‍स, ५ किमी व १० किमी टाइम रन्‍स, प्रो रन्‍स, फॅमिली रन्‍स, फिटनेस क्रियाकलाप आणि ई-गेमिंग स्‍पर्धांचा समावेश असेल, जे एकाच वेळी बेंगळुरू, कर्जत येथे आणि पहिल्‍यांदाच जम्‍मूमध्‍ये आयोजित करण्‍यात येतील. जम्‍मू व काश्‍मीरचे मुख्‍य सचिव श्री. अटल डुल्लू आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाचे क्रीडा सचिव श्री. हरी रंजन राव यांच्या पाठिंब्यामुळे कन्याथॉनचा हा नवीन अध्याय अनेक महत्त्वाकांक्षी मुलींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्‍याची खात्री आहे. नोंदणी व सहयोगांमधून मिळणारा निधी उच्‍च जोखीम असलेल्‍या समुदायांमधील मुलींसाठी शिक्षण, आरोग्‍य, डिजिटल साक्षरता व उदरनिर्वाह विकासामधील संरचित हस्‍तक्षेपांसाठी वापरण्‍यात येईल.
तसेच, कन्‍याथॅन सध्‍या पुण्‍यातील बुधवार पेठ आणि मुंबईतील कामाठीपुरा येथील व्‍यावसायिक सेक्‍स वर्कर्सच्‍या (देहविक्रय करणाऱ्या महिला) २० मुलींच्‍या शिक्षणाला साह्य करत आहे, ज्‍यामुळे शाश्वत शैक्षणिक व मार्गदर्शन पाठिंब्‍याच्‍या माध्‍यमातून असुरक्षिततेचे आंतरपिढीय चक्र मोडून काढण्‍यास मदत होत आहे. विविध लाभार्थी आता सामाजिक कार्य, व्‍यवसाय प्रशासन आणि मानसशास्‍त्र अशा विषयांमध्‍ये उच्‍च शिक्षण घेत आहेत, ज्‍यामधून या उपक्रमाचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो.
हा उपक्रम आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत विभागांमधील गुणवंत मुलींना उच्‍च शिक्षणासाठी शिष्‍यवृत्ती देखील देतो. द अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत सहयोगाने कन्‍याथॉन आपल्‍या केंद्रांमधील विद्यार्थ्‍यांसाठी मध्‍यान्‍ह भोजनाची सुविधा देते, ज्‍यामुळे शाळेमधील उपस्थितीचे प्रमाण वाढण्‍यासह शिक्षणामध्‍ये सातत्‍यतेची खात्री मिळते. मासिक पाळीदरम्‍यान घ्‍यावयाच्‍या स्‍वच्‍छतेसंदर्भात उपक्रम किशोरवयीन मुलींना साह्य करतात, ज्‍यामुळे त्‍यांची निष्‍ठा, आरोग्‍य आणि शाळेमध्‍ये टिकून राहण्‍यास चालना मिळते.
कन्‍याथॉन २०२६ साठी जोरात तयारी सुरू असताना आयोजक कॉर्पोरेट सहयोगींना सीएसआर फंडिंग, शिष्‍यवृत्ती आणि कर्मचारी सहभाग उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सहयोग करण्‍याचे आवाहन करत आहे, ज्‍यामुळे या उपक्रमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल. कॉर्पोरेटकडून मिळणारे योगदान प्रत्‍यक्ष वंचित पार्श्वभूमींमधील मुलींना शिष्‍यवृत्ती, डिजिटल पायाभूत सुविधा, पोषण साह्य आणि आरोग्‍य उपक्रमांमध्‍ये साह्य करेल.
व्‍यक्‍ती, कुटुंबे, कॉर्पोरट्स आणि विद्यार्थी समूहांसाठी नोंदणी सुरू आहे. सहभागी https://kanyathon.ifim.edu.in/ येथे भेट दे ३ किमी, ५ किमी व १० किमी श्रेणींमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. प्रत्‍येक नोंदणी मुलींसाठी शिक्षण, निष्‍ठा व संधीच्‍या दिशेने पाऊल आहे.
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

READ ALSO

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
SendShare

Related Posts

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
महाराष्ट्र

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
Next Post
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
Aamir Khan: सिर्फ इस वजह से आमिर खान को लेना पड़ा था एक्टिंग छोड़ने का फैसला, अभिनेता ने किया खुलासा

Aamir Khan: सिर्फ इस वजह से आमिर खान को लेना पड़ा था एक्टिंग छोड़ने का फैसला, अभिनेता ने किया खुलासा

19/03/2022
यूपी की सियासत : अखिलेश के दांव से बढ़ी मायावती और प्रियंका की चुनौती, अब ‘दिखने’ वाली राजनीति करेंगे यादव

यूपी की सियासत : अखिलेश के दांव से बढ़ी मायावती और प्रियंका की चुनौती, अब ‘दिखने’ वाली राजनीति करेंगे यादव

19/03/2022
माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

25/11/2025
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In