कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Friday, April 17, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

रोटरी क्लब आँफ देवनार यांचा पुढाकार, रोटरियन अर्जुन तरे यांची महत्त्वाची भूमिका

Deepak Patil by Deepak Patil
10/11/2025
A A
कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

नेरळ ( दीपक पाटील )

        कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कोदिवले व साळोख या शाळांना सौरऊर्जेची भेट मिळाली आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्याची विद्युत् समस्या निकाली निघाली आहे. तर शिक्षणाचा मार्ग आणखी सुलभ झाला आहे. दरम्यान या दोन्ही शाळांना मिळून तब्बल 2 लाख रुपयांचे सौरऊर्जेचे संच देण्यात आले आहेत तर यासाठी रोटरी क्लब आँफ देवनार यांनी पुढाकार घेतला असून रोटरियन अर्जुन तरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

READ ALSO

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

07/12/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

रोटरी क्लब आँफ देवनार, मुंबई डिस्ट्रिक्ट ३१४१ यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोदिवले आणि साळोख या ठिकाणी सोलार सिस्टम लावण्यात आली. या सोलार सिस्टम प्रणालीचे अनावरण कोदिवले येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कोळी गुरूजी म्हणाले की, या उपक्रमाबाबत आम्ही रोटरी क्लब आँफ देवनार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरियन अर्जुन तरे यांच्या विशेष प्रयत्नांनी हे उपकरण आम्हाला उपलब्ध होऊ शकले तेव्हा याचा शाळेला नक्कीच फायदा होईल. या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात गेल्या २५ वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक, आरोग्यविषयक, शुध्दजल, क्रिडा, सौचालय बांधणे, मूलींना सायकल वाटप, महिला सक्षमीकरणासाठी पिंक आँटो रिक्षा देणे, शाळांमध्ये ईलर्निंग प्रणाली आदीसांरखे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहे.
यावेळी सदर कार्यक्रमास रोटरी क्लब आँफ देवनारच्या अधक्ष्या श्रीमती अल्का मुरली, रोटरी ग्रामीणचे अध्यक्ष कन्नन, ज्येष्ठ रोटरीयन झंकार गडकरी, राजू जोशी, अशोक नाईक, कर्जत तालुका रोटरी समन्वयक अर्जुन तरे, सोलार सिस्टीमचे पराग कानेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक कोळी गुरूजी, शिक्षक गण तसेच ग्रामस्थ जनार्धन तरे, केशव तरे, पोलिस पाटील शेखर तरे, ग्रामपंचायत सदस्य मानसी तरे, भगवान तरे, गोपाळ तरे, रघुनाथ तरे, विदयार्थी आणि पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्याधुनिक यंत्रणा
यामध्ये कोदीवले शाळेत २२५ एएच चे दोन बॅटरी संच, एक इन्व्हर्टर, ५९० वॅट चे दोन पॅनल, यासोबत सोलर चार्ज कंट्रोलर, तर साळोख शाळेत देखील ५९० वॅट चे दोन पॅनल देण्यात आले आहेत. ही यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे सुमारे १००० वॅट वीज सूर्यप्रकाशातून उत्पन्न होणार असून ती साठवली जाणार आहेच. सोबत ही यंत्रणा सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व देणारी असल्याने महावितरणच्या विजेवरचा ताण आणि खर्च याची बचत होणार आहे. त्यामुळे या शाळांमध्ये असलेल्या इ लर्निगचे शिक्षण आता विद्यार्थ्यांना विनादिक्कत घेता येणार असल्याने त्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी सुलभ झाला आहे.

Tags: 13 ways to kill your rotary clubein abend im rotary clubfull history of rotary clubhistory of rotary clubrotaryrotary 7670rotary clubrotary club membershiprotary club of madisonrotary club of madison promotional videorotary club presidentrotary clubsrotary geekrotary geeksrotary indiarotary keynoterotary public imagerotary speakerrotary valuesrotaryclubrotaryclubgeorgetown
SendShare

Related Posts

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
मोठी बातमी

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

07/12/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी
महाराष्ट्र

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी
मोठी बातमी

दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी

27/06/2023
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत
मोठी बातमी

पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
Next Post
ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !

ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ ) माथेरान गिरिस्थान नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असुन, शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाच्या

EDITOR'S PICK

खास मुलाकात : दिल्ली के उपमुख्यमंत्री सिसोदिया ने कहा- बेघर बच्चों को सुधार गृह नहीं स्कूल भेजेगी सरकार

खास मुलाकात : दिल्ली के उपमुख्यमंत्री सिसोदिया ने कहा- बेघर बच्चों को सुधार गृह नहीं स्कूल भेजेगी सरकार

19/03/2022
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !

ऑनलाइन मटका चालवणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई !

10/11/2025
मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

19/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In