टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

भिवपुरी-कर्जत परिसरातील ४,००० हून अधिक स्थानिकांसाठी कल्याणकारी उपक्रम

Deepak Patil by Deepak Patil
24/04/2026
A A
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी संबंधित सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांद्वारे टाटा पॉवरने आपल्या १,००० मेगावॅटच्या ‘पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट’ क्षेत्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले वचन पुन्हा एकदा पाळले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन टाटा पॉवरचे सीएचआरओ आणि हेड – सस्टेनेबिलिटी व सीएसआर हिमल तिवारी चीफ – हायड्रो प्रोजेक्ट्स प्रीतम कुमार, चीफ – हायड्रो अजय कोण्णूर  यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. याचसोबत, नवीन बहुउद्देशीय हॉल, विज्ञान प्रयोगशाळा आणि आरओ प्लांट यांसारख्या सुविधा सामान्य जनतेच्या उपयोगसाठी औपचारिकपणे खुल्या करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाटा पॉवरच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली आणि कंपनी कशाप्रकारे तळागाळातील शिक्षण व रोजगार सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.

सुधारित पायाभूत सुविधांमुळे सुमारे १,६०० विद्यार्थ्यांना फायदा होईल. यामध्ये गौळवाडी माध्यमिक विद्यालयातील सुमारे १,००० विद्यार्थ्यांसाठी नवीन विज्ञान प्रयोगशाळा, बहुउद्देशीय हॉल आणि आरओ प्लांटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, परिसरातील इतर शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर, यूपीएस, बेन्च आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
टाटा पॉवरच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत, २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र आणि टूलकिट देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग आणि मेसनरी यांसारख्या तांत्रिक कोर्सेससोबतच ब्युटी केअर, आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंग यांसारखी कौशल्येही शिकवण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनवणे, जेणेकरून त्या स्वतःची कमाई करून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकतील, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, सुमारे ७० तरुणांनाही कौशल्य प्रशिक्षण आणि टूलकिट देण्यात आले असून, यामुळे ते तांत्रिक आणि सेवा क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनतील.
कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मल्टीपॅरामीटर मॉनिटर, सक्शन मशीन आणि संगणक यांसारखी वैद्यकीय उपकरणे सुपूर्द करण्यात आली. हे केंद्र पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट क्षेत्रातील ४० हून अधिक गावांना आरोग्य सेवा पुरवते. याशिवाय, उत्तम स्वच्छता आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने या केंद्रातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही केले आहे, ज्यामुळे परिसरातील गावांमधील सुमारे १,००० नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल.
या सर्व प्रयत्नांमुळे शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांत ४,००० हून अधिक स्थानिक रहिवाशांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. हा उपक्रम स्थानिक समुदायांना सक्षम बनवण्याप्रती आणि त्यांना स्वावलंबी करण्याप्रती टाटा पॉवरची दीर्घकालीन बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

READ ALSO

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT
SendShare

Related Posts

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
महाराष्ट्र

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

25/11/2025
पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

पाकिस्तान-बांग्लादेश में भी तीन तलाक नहीं… लोकसभा चुनाव से पहले PM ने की समान नागरिक संहिता की वकालत

27/06/2023
हरियाणा: परिश्रमी पटवारियों को सम्मानित करेगी सरकार, 50 पटवारियों को इनाम में मिलेंगी मोटरसाइकिल

हरियाणा: परिश्रमी पटवारियों को सम्मानित करेगी सरकार, 50 पटवारियों को इनाम में मिलेंगी मोटरसाइकिल

19/03/2022
विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

19/03/2022
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In