शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद ! – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Friday, February 20, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

    मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

Deepak Patil by Deepak Patil
29/11/2025
A A
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

कर्जत  ( आनंद सकपाळ )
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असुन, शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवासह सर्व प्रभागातील उमेदवारांच्या जोरदार सुरू असलेल्या प्रचार दरम्यान माथेरान मधील सुज्ञ मतदारांच्या गाठीभेटी सुरू असुन, माथेरान मधील सुज्ञ मतदारांचा शिवराष्ट्र पॅनलच्या सर्व उमेदवारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

माथेरानच्या सर्वांगीण विकासाचा व चार दशकाचा प्रशासकीय दांडगा अनुभव असले अजय सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना उध्दव बाळासाहे ठाकरे गट व इतर घटक पक्ष पुरस्कृत शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सर्व नगरसेवक पदाच्या अनुभवी व नविन उमेदवारांसह प्रचारात उतरले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय सावंत यांची १९८५ पासुन सुरू झालेली राजकीय वाटचाल व त्यांचा चार दशकाचा राजकीय अनुभव तसेच त्यांनी स्वर्गवासी माजी नगराध्यक्ष कुमार चौधरी यांच्या सोबत सन.२००१ साली लढवलेली नगरसेवक पदाची निवडणूक ते सन. २००६ पासुनचा त्यांनी पाच वर्षाचा उपनगराध्यक्ष पदाचा संभाळलेला कार्यकाळ ते सन.२००७ ते सन.२०११ या काळात स्विकृत नगरसेवक ते सन. २०११ मध्ये अडीच वर्ष संभाळलेले नगराध्यक्षपद व कालावधीमध्ये त्यांनी भूषविलेले एमएमआरडीच्या निमंत्रित सदस्य पद व त्यावेळी एम एम आय डी ए च्या माध्यमातून माथेरान शहराच्या विकासासाठी नेरळ माथेरान घाट रस्ता मजबुतीकरण त्याचप्रमाणे दस्तुरी नाक्यावरील पार्किंग पार्किंग ते मार्केट ब्लॉकच्या रस्त्या करिता त्याचप्रमाणे पॅनोरमा पॉईंट, हार्ट पॉइंट, इको पॉइंट, मायरा पॉईंट व दुरुस्ती या कामासाठी एमएमआर रिजन मधून भरीव असा १२३ कोटीचा प्राप्त निधी तसेच माथेरान पाणीपुरवठा योजने करता शंभर टक्के अनुदानातून सुनील तटकरे हे अर्थमंत्री असताना छत्तीस कोटी रुपयांचा प्राप्त निधी तसेच सन.२००३ मध्ये माथेरान पर्यटन व पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या जास्त तरतुदी दूर करण्याच्या बाबतीत अग्रक्रमाने सदैव त्यांचा यशस्वी असलेला पाठपुरावा. त्यामध्येच माथेरानच्या नागरिकांचा पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावण्याकरता सन. १९९९ पासून पतसंस्थेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत संस्थेची आर्थिक उलाढाल ही काही लाखात असताना, व त्यांनी कारभार स्वीकारल्यानंतर आर्थिक उलाढाल ही १६ कोटीच्या घरात नेऊन सध्या पतसंस्थेचे स्वतःचे एटीएम हे कार्यरत केले आहे. व आज मितीला संचालक मंडळांवर उपस्थित राहून सभापती पद हे यशस्वीपणे सांभाळल असल्याची त्यांची ओळख ही माथेरानच्या सुज्ञ मतदारांपुढे असल्याने, असे व्यक्तीमहत्व हे नगरपरिषदेच्या सभागृहात स्थानापन्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच जनतेची हितावह महत्वाकांक्षी कामे मार्गी लागू शकतात यासाठी सत्ता स्थापन केल्याशिवाय गत्यंतरच नाही. कार्यकर्त्यांना काहीशा प्रमाणात का होईना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि शासनाच्या माध्यमातून माथेरान मधील बेरोजगार युवकांना सुध्दा उत्तम प्रकारे व्यवसायाच्या नवनवीन संकल्पना, योजना अंमलात आणल्या जाऊ शकतात. तर माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी आणि राजकीय डावपेचांचा अनुभव असलेले माजी नगरसेवक प्रसाद सावंत ही जाणकार राजकीय मंडळी कोणत्याही परिस्थितीत नगरपरिषदेच्या सभागृहात गेल्याशिवाय इथली विकास कामे आणि त्यासाठी लागणारा भरीव शासकीय निधी प्राप्त होऊ शकत नाही. हे माथेरान मधील सुज्ञ मतदारां ज्ञात आहे. शिवराष्ट्र पॅनलची प्रचाराची रणधुमाळी वेगाने सुरू असून, माथेरानच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचून माथेरानच्या विकास कामांबाबत माहिती देत. सुज्ञ मतदारांना भेडसावत असलेल्या अडचणी समस्या, प्रश्न जाणून घेत आहेत. तर शिवराष्ट्र पॅनेलच्या प्रचारात महिलांनी आघाडी घेतली असल्याने व त्यांचा उत्साह पाहता अशी कार्यक्षम मंडळी नगरपरिषदेच्या सभागृहात विराजमान व्हावीत हे सुरू असलेल्या प्रचारा दरम्यान सूज्ञ मतदारांकडून शिवराष्ट्र पॅनलच्या सर्व उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद पहाता माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या या शिवराष्ट्र पॅनलच्या हाती माथेरानचे सुज्ञ मतदार देतील हे जवळपास अधोरेखित होत असल्याचे चित्र दिसत आहे

READ ALSO

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT
Tags: echo point matheranhotel in matherankerala to matheranmatheranmatheran 2025matheran entry feesmatheran foodmatheran full tourmatheran hillsmatheran hotelmatheran hotelsmatheran in monsoonmatheran in telugumatheran malayalammatheran marketmatheran planningmatheran pointsmatheran routematheran tourismmatheran toy trainmatheran trainmatheran travelmatheran trekmatheran tripmatheran vlogmtdc matheranmumbai to matheranneral to matheranpune to matheranstay in matheran
SendShare

Related Posts

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
महाराष्ट्र

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा
महाराष्ट्र

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

25/11/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी
महाराष्ट्र

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
Next Post
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ ) माथेरान गिरिस्थान नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असुन, शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाच्या

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

by Deepak Patil
26/11/2025

माथेरान दि.२६ (आनंद सकपाळ)         माथेरान नगरपालिका निवडणूक चुरशीला आली असून सध्या प्रचारसभांमधून आरोप–प्रत्यारोपांचे फटाके जोरात फुटू

EDITOR'S PICK

दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी

27/06/2023
मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

19/03/2022
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

26/11/2025
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
  • शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In