गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Wednesday, June 3, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

पाथरज जिल्हा परिषद ठाकरे गटाचे विभाग प्रमुख गणेश काशिनाथ मोडक यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावेळी आमदार थोरवे भावनिक

Deepak Patil by Deepak Patil
26/10/2025
A A
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी, पाथरज जिल्हा परिषद ठाकरे गटाचे विभाग प्रमुख गणेश काशिनाथ मोडक यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावेळी आमदार थोरवे भावनिक

READ ALSO

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT

नेरळ दि. ( दीपक पाटील)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. जिल्हा परिषद वॉर्ड व पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. तर थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत पाथरज जिल्हा परिषद वार्डातील उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख गणेश काशिनाथ मोडक याचा आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी असल्याचे म्हणत आमदार थोरवे हे भावनिक झाले.

कर्जत पोसरी येथील शिवतीर्थावर हा सोहळा पार पडला आहे. या वेळी गणेश मोडक यांच्यासह लहूदास बदे,हरेश धुळे,हनुमंत मोडक, अक्षय मोडक,अरुण मोडक,मनीष मोडक, ऋतिक मोडक, रवींद्र मोडक, वैभव मोडक,जयवंत मोडक, गौतम धुळे ,नील भोर्डे,उदय बदे ,ऋषी बदे, विक्रांत दळवी, साहिल मोडक, युवराज रसाळ,कैलास मोडक, सुरज मोडक,संतोष काळूराम धुळे, मयूर बदे, जयेश धुळे , शंकर सुरेश जोशी ह्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
दरम्यान यावेळी बोलताना येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचाच भगवा फडकवणार. तसेच “शिवसेनेत कधीही नवा-जुना असा भेदभाव केला जात नाही. येथे प्रत्येकाला समान संधी, योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिले जाते अशी भावना आमदार महेंद्र थोरवे ह्यांनी व्यक्त केली.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी माजी सभापती मनोहर थोरवे, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, तालुकाप्रमुख सुदाम पवाळी, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, तालुका समन्वयक दीपक भोईर, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मिणमिने, ज्येष्ठ नेते भास्कर भाऊ दिसले, युवासेना उपतालुकाप्रमुख विलास मोडक, जिल्हा परिषद समन्वयक संदेश सावंत, विभाग प्रमुख पंढरीनाथ आगज,, विभाग प्रमुख भानुदास धुळे, सामाजिक कार्यकर्ते संजय तांबोळी, पंचायत समिती संघटक जितेंद्र घाडगे, ग्रामपंचायत प्रमुख प्रवीण रसाळ, युवा सेना विभाग प्रमुख सुनील बागडे, विभाग प्रमुख सावळे प्रफुल म्हसे, सरपंच हर्षद विचारे, सरपंच योगेश कांबेरे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShare

Related Posts

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
महाराष्ट्र

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

24/04/2026
कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
महाराष्ट्र

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

06/03/2026
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
मोठी बातमी

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

07/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

29/11/2025
Next Post
कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

कोदिवले व साळोख शाळा आता सौरऊर्जेवर

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल

by Deepak Patil
24/04/2026

कर्जत ता. २४ ( दीपक पाटील ) टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६

by Deepak Patil
06/03/2026

कर्जत ता. ०६ ( दीपक पाटील )  दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्‍याथॉन या स्पर्धेचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे.  कन्‍याथॉन हि

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

EDITOR'S PICK

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

07/12/2025

कुलदीप ने दिलाया दिल्ली को पहला विकेट, विस्फोटक बैटिंग कर रहे रोहित को फिरकी में फंसाया

19/03/2022
माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

25/11/2025
दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी

दिल्ली की अदालत पहुंचीं महिला पहलवान, बृज भूषण के खिलाफ दायर चार्जशीट की मांगी कॉपी

27/06/2023
Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • टाटा पॉवरचे जनसेवेसाठी महत्वाचे पाऊल
  • कर्जतमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी-केंद्रित चॅरिटी रन ‘कन्‍याथॉन २०२६
  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In