यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल – लोकपर्व
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Friday, February 20, 2026
Latest Online Breaking News
Youtube
Donate Now
  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
    • All
    • महाराष्ट्र
    नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

    शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

    लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

    शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

    यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

    गोरखपुर से वाराणसी के बीच नई उड़ान शुरू: सीएम योगी बोले-पांच साल में यूपी में एयर कनेक्टिविटी बेहतर हुई

    मुंबई का तीसरा विकेट गिरा, तिलक वर्मा 22 रन बनाकर पवेलियन लौटे, ईशान और पोलार्ड क्रीज पर-DC vs MI Live

  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स

No Result
View All Result
लोकपर्व
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

खासदार तटकरे, रूपाली चाकणकर, आनंद परांजपे यांच्या सभेने माथेरानमध्ये शिवराष्ट्रचे पारडे जड

Deepak Patil by Deepak Patil
26/11/2025
A A
यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल
0
SHARES
0
VIEWS
व्हाट्सप्प पर शेयर करें फेसबुक पर शेयर

माथेरान दि.२६ (आनंद सकपाळ)

        माथेरान नगरपालिका निवडणूक चुरशीला आली असून सध्या प्रचारसभांमधून आरोप–प्रत्यारोपांचे फटाके जोरात फुटू लागले आहेत. शिवराष्ट्र पॅनलच्या आयोजित सभेमधून खासदार सुनील तटकरे यांनी माथेरानप्रती आपले भावनिक नाते स्पष्ट करत माथेरानच्या विकासासाठी कायम माथेरानकरांच्या पाठीशी असल्याची हमी दिली. तर दुपारी दोनला उठणारा माथेरानचा विकास साधणार कसा ? असे म्हणत माथेरान नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्यावर निशाणा साधला.

READ ALSO

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
  • 5555555
  • 6666666J
  • 3333333
  • 222222J
  • 11111
Responsive WordPress Image Carousel Plugin

ADVERTISEMENT
                थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तेव्हा शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यासह मित्रपक्ष हे एकत्र येत शिवराष्ट्र पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी माथेरान येथील राजकीय इतिहास असलेल्या श्रीराम चौकात शिवराष्ट्र पॅनेलची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार अनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, अशोक भोपतराव, कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, भगवान चंचे, कर्जत तालुका महिलाध्यक्ष ऍड,रंजना धुळे, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना विधानसभा अधिकारी ऍड. संपत हडप, प्रथमेश मोरे, नेरळ शहरप्रमुख हेमंत क्षीरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार तटकरे पुढे म्हणाले कि आम्ही मिळवलेला निधी सुद्धा विरोधकांनी त्यांच्या वचननाम्यात दाखवला आहे. सभेत दुकान पाडणीच्या विषयाला ही स्पर्श करत त्या काळात दुकानांवरून कोणाचा दबाव होता, ते ही सर्वांना माहीत आहे, असे मुद्देसूद वक्तव्य करून तटकरे यांनी वातावरण तापवले आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख मनोज खेडकर यांच्यावर निशाणा साधत जिथे तिथे राजकीय फेरफटका मारून आलेल्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उमेदवारीसाठी उभे राहणारेच आज शहरप्रमुख बनून शांत बसलेत, हे माथेरानकर विसरणार नाहीत. पर्यटन वाढ, युवकांना रोजगार, घोडे व्यवसायाला पुन्हा उभारी, आणि शहराच्या विकासाचा आराखडा प्रतिज्ञापत्राप्रमाणे पूर्ण करण्याचा विश्वासही व्यक्त केला. असून आम्हाला बकासुर म्हणणाऱ्या आम्हीच गिळून टाकू असा थेट निशाणा साधला.
या सभेला प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, शहरप्रमुख कुलदीप जाधव आणि महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.या सभेत शिवराष्ट्र पॅनल चे २० नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी मोठ्यासंखेने उपस्थित होते.यावेळी सभेला जमलेली गर्दी विशेष राजकीय चर्चेचा केंद्र बिंदू ठरली.
SendShare

Related Posts

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
महाराष्ट्र

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

04/02/2026
शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
महाराष्ट्र

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

10/12/2025
लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदेश

29/11/2025
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !
प्रदेश

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा
महाराष्ट्र

माथेरानमध्ये महायुतीची जंगी सभा

25/11/2025
गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी
महाराष्ट्र

गणेश मोडक हा माझा जिवाभावाचा सहकारी

26/10/2025
Next Post
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

प्रदेश की खबरें

  • All
  • प्रदेश
  • दिल्ली
  • छत्तीसगढ़
  • ओडिशा
  • गुजरात
  • झारखण्ड
  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • बिहार
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • राजस्थान
  • पंजाब
नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ

by Deepak Patil
04/02/2026

नेरळ: सुमित क्षिरसागर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले असून या

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट

by Deepak Patil
10/12/2025

नेरळ : ( दीपक पाटील ) शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणींचा एक महत्वाचा भाग असतात. शाळेतल्या गमतीजमती, तेव्हाचे शिक्षक, अभ्यास आणि

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे

by Deepak Patil
07/12/2025

कर्जत : मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची ताकद नेतृत्वात असली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ )             कर्जत टिळक चौकातील परिवर्तन आघाडी विकास अघाडीच्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

by Deepak Patil
29/11/2025

कर्जत  ( आनंद सकपाळ ) माथेरान गिरिस्थान नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असुन, शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाच्या

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

यांची सकाळ दुपारी दोनला होते म्हणत खासदार तटकरे यांचे विरोधकांना खडेबोल

by Deepak Patil
26/11/2025

माथेरान दि.२६ (आनंद सकपाळ)         माथेरान नगरपालिका निवडणूक चुरशीला आली असून सध्या प्रचारसभांमधून आरोप–प्रत्यारोपांचे फटाके जोरात फुटू

EDITOR'S PICK

विद्या की फिल्मों के ओटीटी पर जाने का भूमि को सीधा फायदा, पांचों अंगुलियां घी में और छठी फिल्म ये रही..

19/03/2022
जेलेंस्की बोले- पुतिन अगर दो शर्तों को मानते हैं तो हम शांति समझौते पर चर्चा के लिए तैयार

जेलेंस्की बोले- पुतिन अगर दो शर्तों को मानते हैं तो हम शांति समझौते पर चर्चा के लिए तैयार

19/03/2022
शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

शिवराष्ट्र पॅनलचा जोरदार प्रचार, उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद !

29/11/2025
Aamir Khan: सिर्फ इस वजह से आमिर खान को लेना पड़ा था एक्टिंग छोड़ने का फैसला, अभिनेता ने किया खुलासा

Facebook Twitter Instagram Youtube

About

विश्व में सबसे तेजी से बढ़ती हुई हिंदी समाचार वेबसाइट है, जो हिंदी न्यूज साइटों में सबसे अधिक विश्वसनीय, प्रामाणिक और निष्पक्ष समाचार अपने समर्पित पाठक वर्ग तक पहुंचाती है। यह अन्य भाषाई साइटों की तुलना में अधिक विविधतापूर्ण मल्टीमीडिया कंटेंट उपलब्ध कराती है।

Categories

  • क्राइम
  • गैजेट्स
  • टेक्नोलॉजी
  • देश-विदेश
  • प्रदेश
  • बिज़नेस
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी
  • राजकीय
  • राजनीति
  • रोजगार
  • लाईफस्टाईल
  • वायरल
  • व्यापार
  • संपादकीय
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • स्वास्थ्य

Recent Posts

  • नेरळ जिल्हा परिषदेवर धनुष्य बाण तर पंचायत समितीवर कमळ
  • शाळा सोडल्याच्या ५० वर्षानंतरही मित्रमैत्रिणींची भेट
  • शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य : डॉ.भरत वाघमोडे
  • About Us  
  • Contact Us  
  • Privacy Policy

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

  • Login
  • Home
  • मोठी बातमी
  • प्रदेश
  • देश-विदेश
  • क्राइम
  • राजनीति
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • व्यापार
  • वायरल
  • गैजेट्स
  • रोजगार
  • सौन्दर्य
  • स्पोर्ट्स
  • Login

© 2023 - Website Design By News Portal Design +91 8809666000.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In